Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेत मंथन

Team Sattavedh Uddhav Sena holds brainstorming session for elections : पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, जिल्हा परिषदेच्या गट निहाय अहवालावर चर्चा Buldhana माेठ्या कालावधीनंतर हाेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेवून मंथन करण्यात आले. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसैनिकांना सत्ता पदे मिळावीत यासाठी आपल्याला सर्वांना नियोजनपूर्वक कामगिरी … Continue reading Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेत मंथन