Local Body Elections : मतदान झाल्यावर उघडली का झोप?, भाजप नेत्यांचा सवाल

Team Sattavedh Why didn’t Congress object to voter growth before the elections? : निवडणुकीपूर्वीच मतदारवाढीवर आक्षेप घ्यायला हवा होता Nagpur मतदारवाढीच्या संदर्भात काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीपूर्वी मतदारयादी प्रसिद्ध झाली, तेव्हा आक्षेप का घेतला नाही, असा सवाल भाजपच्या नेत्यांनी विचारला आहे. निवडणुकीपूर्वीच यासंदर्भात याचिका दाखल करायला हवी होती, असं भाजपच्या … Continue reading Local Body Elections : मतदान झाल्यावर उघडली का झोप?, भाजप नेत्यांचा सवाल