Local Body Elections : महिला आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’!

Team Sattavedh Women’s reservation leads to disappointment among aspirants : निवडणुकीच्या रिंगणात महिला नेत्यांची होणार गर्दी Amravati जिल्हा परिषद अध्यक्षपद तसेच पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना ग्रामविकास विभागाने शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गात राहणार आहे. दरम्यान, मेळघाटातील दोन्ही पंचायत समिती सभापतीपदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठरविण्यात आली असून, … Continue reading Local Body Elections : महिला आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’!