Local Government Bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आघाडी एकत्र लढवणार की स्वतंत्र?

Team Sattavedh Organizing various programs to increase contact with voters : मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन Washim : वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी मोठ्या जोशात सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड या नगरपरिषदांचा … Continue reading Local Government Bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आघाडी एकत्र लढवणार की स्वतंत्र?