Local government body : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या अधिकारांचे हनन नाही का?

Team Sattavedh   Adv. Shashikant Thakur’s question on Voters’ Day : मतदार दिनाला ॲड. शशिकांत ठाकूर यांचा सवाल Nagpur : घटनेच्या कलम ३२६ अंतर्गत मतदानाचा अधिकार हा भारतातील घटनात्मक अधिकार आहे. देशात २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यानिमित्त २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. शनिवारी सरकार राष्ट्रीय मतदार दिन साजरा … Continue reading Local government body : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या अधिकारांचे हनन नाही का?