Local Self-Government Elections : नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकल्या असत्या, पण..!

Team Sattavedh Congress Leader Vijay Wadettiwar Levels Serious Allegations Against State Government : सद्यस्थितीत सरकारला पोषक वातावरण नाही Mumbai : भाजपने सन २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाही. कारण त्यांना सर्वत्र प्रशासक म्हणून आपली माणसे बसवायची होती. मागील काळात त्यांच्यासाठी पोषक वातावरण नव्हते, म्हणून या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. आताही नोव्हेंबर महिन्यात … Continue reading Local Self-Government Elections : नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकल्या असत्या, पण..!