Lok Sabha Session : लोकसभा अधिवेशन : ८४ तास वाया

Team Sattavedh The session turned into more chaos than discussion : महत्त्वाची विधेयके पण चर्चेऐवजी गोंधळच गाजला New Delhi : लोकसभेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी संपन्न झाले. महिनाभर चाललेल्या या अधिवेशनात सरकारने महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेतली; मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सततच्या विसंवादामुळे लोकसभेचा मोठा वेळ वाया गेला. परिणामी, लोकांशी संबंधित गंभीर विषयांवरील चर्चा गोंधळात … Continue reading Lok Sabha Session : लोकसभा अधिवेशन : ८४ तास वाया