Lonar Lake : लोणार सरोवर वाचविण्यासाठी ‘वॉटर लिफ्टिंग’ला राज्याची मंजुरी; केंद्राच्या शिक्क्याची प्रतीक्षा

Team Sattavedh Approval from the State Wildlife Board for ‘water lifting’ to save Lonar Lake : लोणारच्या वाढत्या पाणी पातळीवर सरकार जागे झाले; विधानसभेतील आवाजानंतर हालचालींना वेग Buldhana जागतिक स्तरावर ख्याती प्राप्त आणि रामसर दर्जा असलेल्या लोणार सरोवर येथील झपाट्याने वाढणाऱ्या पाणीपातळीच्या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर सरोवरात येणारे अतिरिक्त पाणी रोखण्यासाठी … Continue reading Lonar Lake : लोणार सरोवर वाचविण्यासाठी ‘वॉटर लिफ्टिंग’ला राज्याची मंजुरी; केंद्राच्या शिक्क्याची प्रतीक्षा