Lonar Lake : लोणार विकास आराखड्यावर मुंबईत होणार चर्चा!

Team Sattavedh Lonar development plan will be discussed in Mumbai : पर्यटन महोत्सवाबाबत निर्णयाची शक्यता Buldhana जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या विकास आराखड्यासह पर्यटन महोत्सव आयोजनाच्या मागणीसंदर्भात सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध प्रशासकीय अधिकारी तसेच माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार संजय … Continue reading Lonar Lake : लोणार विकास आराखड्यावर मुंबईत होणार चर्चा!