Lonar lake : लोणार सरोवर जलस्तरवाढीचा होणार उलगडा; सात सदस्यीय समितीची स्थापना

Team Sattavedh Seven-member committee formed to probe the rise in water level of Lonar Lake : न्यायालयाचा हस्तक्षेप, कारणे शोधून उपाययोजना सूचवणार Buldhana जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील सतत वाढणाऱ्या जलस्तराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेत अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली आहे. या समितीवर जलस्तरवाढीची नेमकी कारणे शोधून … Continue reading Lonar lake : लोणार सरोवर जलस्तरवाढीचा होणार उलगडा; सात सदस्यीय समितीची स्थापना