Lonar Panchayat Samiti : पंचायत समितीची आमसभा आहे, की आठवडी बाजार?

Team Sattavedh   Accusations in the Annual general Meeting : विकासकामांवरील चर्चेपेक्षा गोंधळच जास्त; नागरिकांमध्ये नाराजी Buldhana एकतर सात वर्षांनी पंचायत समितीची आमसभा होते आणि त्यातही वादावादीच जास्त होते. लोणार पंचायत समितीच्या आमसभेतील हे चित्र दुर्दैवी होते. अगदी एखाद्या शाळेतील ऑफ पिरिएडमध्ये होणाऱ्या गोंधळासारखे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विकासाची आस लावून बसलेल्या नागरिकांच्या हाती … Continue reading Lonar Panchayat Samiti : पंचायत समितीची आमसभा आहे, की आठवडी बाजार?