Lonar Panchayat samiti : तब्बल पाच वर्षांनी होतेय आमसभा!

Team Sattavedh Politics flared up in Panchayat Samiti due to invitation to former MLA : माजी आमदाराला निमंत्रण, लाेणार पंचायत समितीचे राजकारण तापले Buldhana पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोणार पंचायत समितीची आमसभा अखेर २८ मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे. मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात MLA Siddharth Kharat यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव prataprao … Continue reading Lonar Panchayat samiti : तब्बल पाच वर्षांनी होतेय आमसभा!