Lord Shri Ram : अकोल्यातून ८३४ जेष्ठ नागरिकांची विशेष तीर्थ रेल्वे !

Team Sattavedh Special pilgrimage train carrying 834 senior citizens leaves for Ayodhya from Akola : अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार Akola : देशाची ओळख प्रभू श्रीरामांच्या अयोध्या धामाशी जोडलेली आहे. त्या पावन स्थळाच्या दर्शनासाठी अकोला जिल्ह्यातील ८३४ जेष्ठ नागरिकांनी विशेष सहकार गौरव रेल्वेने रवाना होत तीर्थयात्रेचा शुभारंभ केला. ही यात्रा हनुमान जयंती आणि महात्मा फुले … Continue reading Lord Shri Ram : अकोल्यातून ८३४ जेष्ठ नागरिकांची विशेष तीर्थ रेल्वे !