Love marriage : प्रेमच नव्हे, लग्नही करा बिनधास्त !

Team Sattavedh State Government’s Safe House to Prevent Honor Killing : ‘ऑनर किलिंग’ थांबवण्यासाठी ‘सेफ हाऊस’ Nagpur : जाती-धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून … Continue reading Love marriage : प्रेमच नव्हे, लग्नही करा बिनधास्त !