LPG crisis : गॅस सिलींडरची काढली अंत्ययात्रा! काँग्रेसचे आंदोलन

Team Sattavedh congress-protest-against-lpg-price-hike-buldhana : गॅस दरवाढीविरोधात बुलढाणा जिल्ह्यात एल्गार; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदने Buldhana घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेवर केंद्र सरकारने गॅस दरवाढ करून अतिरिक्त आर्थिक बोजा टाकल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या … Continue reading LPG crisis : गॅस सिलींडरची काढली अंत्ययात्रा! काँग्रेसचे आंदोलन