LPG crisis : सिलींडरसाठी नव्हे, फक्त चौकशीसाठी लागताहेत रांगा

Team Sattavedh cylinder customer panic for just enquiry, agencies new rule creating unrest : गॅस एजन्सीजचे नवे फर्मान ठरतेय डोकेदुखी, ग्राहकांचे हाल Nagpur सध्या गॅस सिलिंडर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सिलिंडर मिळणार की नाही, याची चिंता अनेकांना सतावत आहे. मागील आठवड्यात मोठी टंचाई निर्माण झाल्याने सिलिंडरसाठी ग्राहकांनी अर्ध्या किलोमीटरच्या रांगा लावल्या होत्या. त्या टाळण्यासाठी … Continue reading LPG crisis : सिलींडरसाठी नव्हे, फक्त चौकशीसाठी लागताहेत रांगा