LPG crisis : गॅस टंचाईत बुलढाण्याला रॉकेलचा आधार; प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर वाटप

Team Sattavedh Distribution of 3 litres of Kerosene to each family : ४५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शासनाचा दिलासा; जिल्ह्यासाठी १३२ केएल रॉकेल मंजूर Buldhana मध्य-पूर्व आशियातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असून, त्याचे पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या विलंबामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे … Continue reading LPG crisis : गॅस टंचाईत बुलढाण्याला रॉकेलचा आधार; प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर वाटप