LPG Crisis : गॅस पुरवठा विस्कळीत; अकोल्यात एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा

Team Sattavedh Long queues of public outside gas agencies in Akola : वितरकांची आमदारांसमोर कैफियत, टंचाई नसल्याच्या दाव्याचे काय? Akola शहरासह जिल्ह्यात गॅस सिलिंडरची टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पुरवठ्यामुळे शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा … Continue reading LPG Crisis : गॅस पुरवठा विस्कळीत; अकोल्यात एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा