LPG crisis : अजून किती अच्छे दिन दाखवणार? विरोधकांचा सवाल

Team Sattavedh opposition-slams-government-over-the-decision-on-additional-kerosene-quota : केरोसीनच्या अतिरिक्त कोट्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका Buldhana मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवू लागला आहे. देशातील काही भागांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागत असतानाच, केंद्र सरकारच्या तेल मंत्रालयाने राज्यांना ४० हजार किलोलीटर अतिरिक्त केरोसीन (घासलेट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात … Continue reading LPG crisis : अजून किती अच्छे दिन दाखवणार? विरोधकांचा सवाल