LPG crisis : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

Team Sattavedh 9-flying-squad-preventing-black market-of-LPG-gas-cylinder : काळाबाजार रोखण्यासाठी ९ भरारी पथके तैनात Akola आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-अमेरिका आणि इस्त्राईलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व ३४ गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यात आले असून, जिल्हा व तालुका स्तरावर एकूण ९ दक्षता व … Continue reading LPG crisis : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क