LPG crisis : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पेटवली चूल!

Team Sattavedh congress-stage-protest-against-gas-cylinder-shortage-price-hike : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन Amravati गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी प्रतीकात्मक स्वरूपात चूल पेटवून केंद्र सरकारच्या महागाईविरोधात घोषणाबाजी केली तसेच दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. अमेरिका, इस्त्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी … Continue reading LPG crisis : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पेटवली चूल!