LPG shortage : नागपूरकरांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट

Team Sattavedh No LPG cylinder shortage in Nagpur, collector assures : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कंपन्यांचा मोठा निर्णय Nagpur नागपूर शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेत गॅस कंपन्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांनी … Continue reading LPG shortage : नागपूरकरांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट