Lumpy disease : पाेळा सणावर लम्पीचे सावट; बैलांचा पाेळा भरवण्यावर प्रशासनाची बंदी

Team Sattavedh Administration bans Bail Pola : घरगुती पद्धतीने सण साजरा करण्याचे प्रशासनाने केले आवाहन Buldhana शेतकऱ्यांच्या सर्जाचा महत्त्वाचा सण असलेल्या पाेळा सणावर यंदा लम्पीचे सावट आहे. पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदाही लम्पीच्या सावटाखाली साजरा होत आहे. याबाबत सणाच्या दिवशी बैल एकत्रित करून पोळा साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना … Continue reading Lumpy disease : पाेळा सणावर लम्पीचे सावट; बैलांचा पाेळा भरवण्यावर प्रशासनाची बंदी