Madhuri Misal, Indranil Naik : माधुरी मिसाळ की इंद्रनील नाईक?

Team Sattavedh Even after a month, the suspense on the post of Guardian Minister remains : एक महिन्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा कायम Washim विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता मिळाली. मुख्यमंत्री, मंत्री ठरले. अधिवेशन झाले आणि सरकारचा कारभारही सुरू झाला. मात्र अद्याप राज्यात पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. त्यातच वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याचीही उत्सुकता … Continue reading Madhuri Misal, Indranil Naik : माधुरी मिसाळ की इंद्रनील नाईक?