Maha Politics : आदित्यने आपले ठाकरे हे आडनाव बदलवून घ्यावे !

Team Sattavedh Nitesh Rane’s attack on Aditya Thackeray: तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही Nagpur : आदित्य ठाकरे हा बाळासाहेबांचा नातू म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. तो ठाकरे आडनाव वापरण्याच्याही लायकीचा नाही, असे म्हणत राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी आपले ठाकरे हे आडनाव बदलवून आदित्य खान किंवा … Continue reading Maha Politics : आदित्यने आपले ठाकरे हे आडनाव बदलवून घ्यावे !