Maha Politics : नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, ईद इको फ्रेंडलीच झाली पाहिजे !

Team Sattavedh Nitesh Rane stands by his statement, Eid should be eco-friendly : सोसायट्यांमध्ये बकरे कापल्यास दंगली होऊ शकतात Nagpur : नितेश राणे यांनी बकरी ईद संदर्भात वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लीम बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. अलंपसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणेंना नोटीस देण्याची तयारी चालवली आहे. पण नितेश राणे आपल्या वक्तव्यावर अजूनही … Continue reading Maha Politics : नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, ईद इको फ्रेंडलीच झाली पाहिजे !