Mahadeo Jankar : वाटाघाटी बरोबर करा, नाहीतर एनडीएला रामराम ठोकू!

Team Sattavedh Warning to leave NDA ahead of local elections : जानकरांनी उगारली विरोधाची तलवार, सत्ताधाऱ्यांवर नाराजी Akola “राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. योग्य वाटाघाटी झाल्यास आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)सोबत जाण्यास तयार आहोत,” असे स्पष्ट विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांची … Continue reading Mahadeo Jankar : वाटाघाटी बरोबर करा, नाहीतर एनडीएला रामराम ठोकू!