Mahavitaran Department : महावितरणचे विपुल चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला !

Team Sattavedh Employees of Mahavitaran of Pune Division Vipul Chaudhary attacked : आमदारांचे नातेवाईकच सुरक्षित नाही, तेथे सामान्यांचे काय? Pune : पुणे महावितरणमध्ये कार्यरत असलेले विपुल संतोष चौधरी यांच्यावर काल (२० ऑगस्ट) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. पुणे – सासवड मार्गावरील दिवे घाटात ही घटना घडली. बिलांची तपासणी आणि मंजुरी यावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात … Continue reading Mahavitaran Department : महावितरणचे विपुल चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला !