Mahadevrao Shivankar : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Team Sattavedh The four-decade political journey from Jan Sangh to BJP has come to an end :जनसंघापासून भाजपपर्यंतचा चार दशकांचा राजकीय प्रवास संपला Gondia : महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेले प्रा. महादेवराव शिवणकर (वय 87) यांचे सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. … Continue reading Mahadevrao Shivankar : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन