उमेदवारी माघारीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे चित्र स्पष्ट !

Team Sattavedh मतदारांवर राजकीय नजरा, वैयक्तिक भेटीगाठींवर भर Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक हळूहळू रंगात येत आहे. उमेदवारांना चिन्हवाटप झाल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू झाले असून, निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः तालुका गटांतील मतदारसंख्या आणि स्थानिक सहकार क्षेत्रातील संस्थानिहाय समीकरणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महागाव … Continue reading उमेदवारी माघारीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे चित्र स्पष्ट !