Mahajan left MNS : मला वापरून घेतलं, मी अमितजींचा अपराधी

Team Sattavedh Prakash Mahajans regrets leaving MNS : मनसेला सोडचिठ्ठी देत प्रकाश महाजनांची खंत Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, यावेळी त्यांनी मनातील खंत उघड केली आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्याला विधानसभेच्या प्रचारापुरतेच वापरले गेले, असा आरोप केला. तसेच मी अमित ठाकरेंचा अपराधी आहे, असेही ते म्हणाले. … Continue reading Mahajan left MNS : मला वापरून घेतलं, मी अमितजींचा अपराधी