Mahajan vs Khadse : मानसिक संतुलन बिघडले, मला त्यांची कीव येते

Team Sattavedh Girish Mahajans strong attack on Khadse : गिरीश महाजनांचा खडसेंवर जोरदार हल्लाबोल Mumbai : राजकारणात कटुता नवी नाही, पण मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खानदेशातील हे दोन मातब्बर नेते पुन्हा एकदा एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. यावेळी महाजन यांनी थेट ‘हनी … Continue reading Mahajan vs Khadse : मानसिक संतुलन बिघडले, मला त्यांची कीव येते