Mahajan vs Khadse : गिरीश महाजन यांच्यामुळेच मुळेच मी भाजप सोडली

Team Sattavedh Sensational claim of senior leader Eknath Khadse : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा Jalgaon: भाजपमधील माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद चिघळले आहेत. काही दिवसांपासून दोघेही एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि … Continue reading Mahajan vs Khadse : गिरीश महाजन यांच्यामुळेच मुळेच मी भाजप सोडली