Mahametro Nagpur : मेट्रो स्थानकांवरून फिडर सेवा !

Team Sattavedh Feder service from Metro Stations : ई स्कूटरची सेवा उपलब्ध ; महामेट्रो-स्विच ई राइड यांच्यात सामंजस्य करार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महामेट्रोने आता मेट्रो स्थानकावर ई रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. महामेट्रो नागपूर आणि टी एस स्विच ई-राइड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मेट्रोभवन येथे नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या … Continue reading Mahametro Nagpur : मेट्रो स्थानकांवरून फिडर सेवा !