Mahametro Nagpur : मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हवे केंद्रासारखे वेतन!

Team Sattavedh   Metro employees want salary like central Government : ७०० कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा Nagpur नागपुरातील बहुतांश बेरोजगारांचा मेट्रोमध्ये मध्ये नोकरी लागावी यासाठी प्रयत्न असतो. आमदार-खासदार, मंत्र्यांकडे मेट्रोत नोकरी लावून देण्यासाठी सातत्याने अर्ज येतात. एकीकडे मेट्रोमध्ये नोकरी मिळावी म्हणून लोक प्रयत्न करीत आहेत. आणि दुसरीकडे मेट्रोत नोकरी करणाऱ्यांनी सध्याच्या वेतनावर नाराजी व्यक्त केली आहे. … Continue reading Mahametro Nagpur : मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हवे केंद्रासारखे वेतन!