Maharashtra Anti-Conversion Bill : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ नेमकं काय?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)   maharashtra-dharma-swatantrya-bill-2026-details-and-provisions-analysis : सक्तीच्या धर्मांतरावर लगाम घालण्यासाठी नवा कायदा, तरतुदींवरून चर्चा !   Mumbai: राज्यातील जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महायुती सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ हे खासगी सदस्य विधेयक…. अशासकीय विधेयक विधानसभेत सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने याला यापूर्वीच मंजुरी दिली … Continue reading Maharashtra Anti-Conversion Bill : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ नेमकं काय?