Maharashtra assembly : बुलढाणा नव्हे जिजाऊनगर करा! विधानसभेत मागणी

Team Sattavedh rename buldhana as Jijaunagar, mla demands in maharashtra assembly : ऐतिहासिक वारसा, सिंचन टंचाई आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा Buldhana राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करण्याच्या मागणीसह मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांवर चर्चा करण्यात आली. राजमाता जिजाऊंचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्याला त्यांच्या नावाने ओळख मिळावी, हा ऐतिहासिक प्रस्ताव मांडतानाच जिल्ह्याचा वारसा जपण्यासाठी … Continue reading Maharashtra assembly : बुलढाणा नव्हे जिजाऊनगर करा! विधानसभेत मागणी