Maharashtra bandh : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’

Team Sattavedh maharashtra-bandh-called-by-prakash-ambedkar-over-delhi-student-protest-lathicharge : प्रकाश आंबेडकरांचे सर्व विरोधी पक्षांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन Mumbai: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या … Continue reading Maharashtra bandh : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’