Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पाची ‘बॅग’ डॉ. संजय कुटेंच्या हातात; विधिमंडळात रंगला रंजक प्रसंग

Team Sattavedh cm-devendra-fadnavis-handed-over-budget-bag-to-mla-sanjay-kute : मुख्यमंत्र्यांनी क्षणभर दिली जबाबदारी; आमदारांच्या नजरा कुटेंकडे वळल्या Buldhana राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परंपरा आहे. यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडला; मात्र या वेळी त्या ठिकाणी घडलेला एक छोटासा पण रंजक प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. अर्थसंकल्पाची बॅग हातात घेऊन मुख्यमंत्री अभिवादनासाठी … Continue reading Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पाची ‘बॅग’ डॉ. संजय कुटेंच्या हातात; विधिमंडळात रंगला रंजक प्रसंग