Maharashtra budget 2026 : पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प ते‘तिसरी-चौथी मुंबई’ विकास आराखडा

Team Sattavedh maharashtra-budget-2026-devendra-fadnavis-major-announcements-farmer-loan-waiver-third-fourth-mumbai : अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा Mumbai : राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, ऊर्जा, पर्यटन आणि शहरी विकास या क्षेत्रांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणी, ग्रीन … Continue reading Maharashtra budget 2026 : पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प ते‘तिसरी-चौथी मुंबई’ विकास आराखडा