Maharashtra budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक

Team Sattavedh maharashtra-budget-session-starts-monday-rahul-narvekar-under-opposition-target : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर Mumbai : राज्य विधिमंडळाच्या चार आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत असून २५ मार्चपर्यंत अधिवेशन चालणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष या अधिवेशनात तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधकांच्या निशाण्यावर राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पहिल्या … Continue reading Maharashtra budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक