राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!

Team Sattavedh मंत्रिमंडळ बैठकीत माहिती, नक्षलवाद्यांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस Mumbai : राज्यातील प्रशासकीय कामकाज आणि विविध क्षेत्रांतील विकासाला गती देण्याच्या दृष्टीने मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये नक्षलवाद्यांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांची माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना, सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा, वस्त्रोद्योग धोरणात पालघर जिल्ह्याचा झोन-१ … Continue reading राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!