Maharashtra Cabinet : सुमार कामगिरी करणाऱ्या खात्यांना चांगले रेटिंग, थोरातांची टोलेबाजी !

Team Sattavedh   Good ratings for underperforming accounts : बाळासाहेब थोरातांची टोलेबाजी, सामान्य प्रशासन विभागाबाबत मुख्यमंत्री खरच बोलले Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या मुल्यांकनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावरून विरोधकांनी सरकारची टिंगल सुरू केली आहे. अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या खात्यांना चांगले रेटिंग दिले गेल्याची खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब … Continue reading Maharashtra Cabinet : सुमार कामगिरी करणाऱ्या खात्यांना चांगले रेटिंग, थोरातांची टोलेबाजी !