Maharashtra Cabinet : ‘त्या’ जागांची मालकी महानगरपालिकेचीच, मंत्रिमंडळाचा निर्णय

Team Sattavedh Ownership of two plots rests with the Akola Municipal Corporation : प्रस्ताव रखडला होता, कमर्शियल कॉम्प्लेक्सचा मार्ग मोकळा Akola शहराच्या मध्यवर्ती भागातील जनता भाजी बाजार व टॉवर चौक येथील जुने बसस्थानक ही दोन्ही महत्त्वाची भूखंडे महापालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित जागांवर कमर्शियल … Continue reading Maharashtra Cabinet : ‘त्या’ जागांची मालकी महानगरपालिकेचीच, मंत्रिमंडळाचा निर्णय