Maharashtra Congress : काँग्रेसचे ‘मिशन ग्राऊंड झिरो’; संघटनेत मोठा फेरबदल होणार!

Team Sattavedh Congress to make organisational changes : सृजन अभियान धडकले महाराष्ट्रात, थेट बूथ स्तरावर सर्जिकल स्ट्राईक, Nagpur आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असताना, काँग्रेस पक्षाने आता थेट बूथ स्तरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी सुरू केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेले संघटन सृजन अभियान आता महाराष्ट्रात धडकले असून, या माध्यमातून पक्ष संघटनेत मोठे … Continue reading Maharashtra Congress : काँग्रेसचे ‘मिशन ग्राऊंड झिरो’; संघटनेत मोठा फेरबदल होणार!