Maharashtra Congress : निवडणुकीत कामचुकारपणा करणाऱ्या नेत्यांना ‘दे धक्का’ !

Team Sattavedh Congress will reorganize from the booth level: काँग्रेस करणार बूथस्तरापासून पुनर्रचना Nagpur विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम न करण्यावर भर दिला होता. मात्र अशा पदाधिकाऱ्यांना आता फटका बसण्याची चिन्हे आहेत. शहर काँग्रेसची बूथस्तरापासून पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर शहरात अनेक प्रभागांमध्ये बदल दिसून येतील. … Continue reading Maharashtra Congress : निवडणुकीत कामचुकारपणा करणाऱ्या नेत्यांना ‘दे धक्का’ !