Maharashtra Congress : काँग्रेसचा अंतर्गत वाद टोकाला; एकमेकांना केले जातेय टार्गेट!

Team Sattavedh   Congress’s internal dispute at an extreme; Targeting each other : युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना केले पदमुक्त, अंतर्गत विवाद टोकाला Nagpur महाराष्ट्र काँग्रेस व युवक काँग्रेसमधील नेत्यांचे वाद टोकाला गेले आहेत. एकमेकांच्या समर्थकांना टार्गेट करण्यात येत आहे. योग्य काम न केल्याचा ठपका ठेवत युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. … Continue reading Maharashtra Congress : काँग्रेसचा अंतर्गत वाद टोकाला; एकमेकांना केले जातेय टार्गेट!