Maharashtra Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ!

Team Sattavedh   Harshawardhan Sapkal is new Congress President for Maharashtra : काँग्रेस श्रेष्ठींचा विदर्भावरच विश्वास; नावांचा सस्पेंस संपला Mumbai नाना पटोले Nana Patole यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत तीन महिने सस्पेंस कायम होता. अनेक नावांची चर्चाही झाली. अखेर गुरुवारी काँग्रेस श्रेष्ठींनी निर्णय घेत बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर … Continue reading Maharashtra Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ!