Maharashtra Din : झेंडावंदनाला २१ कर्मचाऱ्यांनी मारली दांडी, कारवाई होणार

Team Sattavedh 21 employees were absent at the flag hoisting ceremony : मोताळा पंचायत समितीतील प्रकार; सर्वांना कारणे दाखवा नोटीस, कारवाईचे संकेत Buldhana महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमात गैरहजर राहून मोताळा पंचायत समितीच्या तब्बल २१ कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल सर्वांना ‘शो कॉज नोटीस’ बजावण्यात आली असून प्रशासनाकडून कारवाईचे स्पष्ट संकेत देण्यात … Continue reading Maharashtra Din : झेंडावंदनाला २१ कर्मचाऱ्यांनी मारली दांडी, कारवाई होणार