Maharashtra English School Trustees Association : शाळांचे ७० कोटी सरकारवर उधार!

Team Sattavedh Rs 70 crore of RTE is due to the government : आरटीईचे शुल्क थकित, यंदाही प्रक्रियेला होणार उशीर Amravati जिल्ह्यातील शाळांमध्ये आरटीई (शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मागील सहा वर्षांपासून शासनाने आरटीई अंतर्गत शाळांचे ७० कोटी रुपये थकवले असल्यामुळे संस्था चालक संभ्रमात आहेत. … Continue reading Maharashtra English School Trustees Association : शाळांचे ७० कोटी सरकारवर उधार!